महाशिवरात्री
Tuesday, March 1, 2011
Leave a Comment
माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.
`महाशिवरात्री' म्हणजे काय ?
महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व.
शिवाला पांढरी फुले व बेल वहाण्यामागचे शास्त्र .
शृंगदर्शन म्हणजे नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे.
अधिक माहितीसाठी भेट द्या
0 comments »
Leave your response!